Ajit Navale reaction Farmers agitation हा शेतकऱ्यांचा मोठा विजय - अजित नवले | SakalMedia

2021-12-09 5

Ajit Navale reaction Farmers agitation हा शेतकऱ्यांचा मोठा विजय - अजित नवले
मागील वर्षभरापासून कृषी कायद्याच्याविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होतं. आज सरकारने हमीभावाबाबत लेखी आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers agitation)मागे घेतले आहे. त्याबाबत शेतकरी नेते डॉ. अजित नवलेंची प्रतिक्रिया. (Ajit Navale reaction Farmers agitation against agricultural law)
#AjitNavale #Farmer #Farmersagitation agriculturallaw